अकोला : अकोल्यातील उद्योगांना पाणी पुरवठा करणारा कुंभारी तलाव आटल्याने आता येथील शेकडो उद्योगांना परिसरातील टँकर आणि बोअरवेल्सच्या माध्यमातून तात्पुरती जीवनदान दिल्या जात आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अकोल्यातील पाणीटंचाई सोडविण्यासंदर ...
अकोला : महावितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर फोडून लाखो रुपयांचे तेल पळविणारी टोळी ‘एमआयडीसी’त सक्रिय असल्याचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’ने प्रकाशीत करताच महावितरणने तत्काळ दखल घेत या प्रकरणी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ...
अकोला : महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून तेल काढून त्याची तस्करी करणारी टोळी स्थानिक एमआयडीसी परिसरात सक्रिय असून, याकडे ‘एमआयडीसी’ प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. ...
अकोला : अकोला ‘एमआयडीसी’तील भूखंड घोटाळे अधिकारी आणि दलालांच्या संगनमताने झाले असून यामध्ये मुंबई व अमरावतीमधील तीन वरिष्ठ अधिकारी आणि अकोला एमआयडीसी प्लॉट ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी गुंतल्याची निनावी तक्रार मंत्रालयात पोहचली आहे. या तक्रारीवर सरकार ...
अकोला : एमआयडीसी क्रमांक तीनमधील एलईडी बल्बची निर्मिती करणार्या आश्लेषा पॉवर कंट्रोल प्रा. लिमिटेडच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना रविवारी उशिरा रात्री घडली. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केली. आगीमध ...
सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांच्या सान्निध्यात ‘ग्रँड पियानो’चे धडे गिरविणाºया अकोल्याच्या प्रणीत मावळे या २५ वर्षीय कलाकाराचे संगीत हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत गुंजायला लागले आहे. ...
अकोला : हिवाळ्यातच अकोलेकरांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले असून, पाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योगांना आता अखेरची घरघर लागली आहे. गत काही दिवसांपासून उद्योगांना केवळ एक तासाचा पाणी पुरवठा केला जात असून, फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढा साठा तलावात ...
अकोला: एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्यास तीन हजारांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहात अटक केली. हनुमान रामदास सोनटक्के असे आरोपीचे नाव आहे. ...