अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय FOLLOW Akola gmc / sarvopchar rugnalay, Latest Marathi News
Akola GMC : खाटांच्या शोधात राज्यातील सुमारे १२ जिल्ह्यातील रुग्णांनी अकोला गाठत जीएमसीत उपचार घेतले. ...
Mucormycosis News : अकोल्यात उपचार शक्य नाही, अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी नागपूरला संदर्भीत केले जात आहे. ...
Corona Cases in Akola : ६ महिन्याच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी उघडकीस आली. ...
Mucormycosis in Akola : जिल्हयात या आजाराचे १६ रूग्ण हाेते त्यापैकी दहा रूग्ण बरे झाले असून उर्वरित सहा रूग्णांवर उपचार सुरू आहेत ...
PM Care Fund News : केवळ ३० व्हेंटिलेटर ॲक्टिव्ह असून उर्वरित ४० व्हेंटिलेटर पडून असल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. ...
Remedesivir's black market : रेमडेसिविर इंजेक्शन बाहेर विकणाऱ्या एका परिचारिकेसह वॉर्डबॉयला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. ...
Akola GMC: मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या देणार असल्याचेही आंतरवासीता डॉक्टरांनी स्पष्ट केले. ...
Corona Cases in Akola : रुग्णालयांमध्ये खाटाच उपलब्ध नसल्याने कोविड रुग्ण नातेवाईकांसोबत एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात वणवण फिरताना दिसून येत आहेत. ...