अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय FOLLOW Akola gmc / sarvopchar rugnalay, Latest Marathi News
Doctors News: ५० डॉक्टरांची कोविड काळात नियुक्ती करण्यात आली होती; मात्र त्यापैकी केवळ ७ डॉक्टरांनीच नियुक्ती स्वीकारत रुग्णसेवेला सुरुवात केली. ...
The nurses called for a two-day statewide strike : विविध मागण्यांसाठी बुधवारपासून (दि. २३) दोनदिवसीय पूर्णवेळ कामबंद आंदोलनास सुरुवात केली आहे. ...
Mucomycosis : रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात ऍम्पोटेरेसिन बी या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. ...
Eye surgery to resume in fortnight : कोविडची ही लाट ओसरू लागल्याने रखडलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे. ...
Akola News : १५० कोविडग्रस्त गर्भवतींची या ठिकाणी प्रसुती झाली असून, एकाही नवजात शिशुला कोविडची लागण झाली नाही. ...
Akola GMC : सर्वोपचार रुग्णालयातील ऑक्सिजनच्या सुमारे निम्म्या खाटा रिक्त झाल्या आहेत. ...
Akola News : कोरोनाची लाट ओसरू लागल्याने आता आपली नोकरीही जाणार, अशी चिंता कोविडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सतावते आहे. ...
Surgeries on mucormycosis : सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या ५० रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ...