अकोला : जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि ९४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी, अशा ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ‘आॅनलाइन’ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवारपर्यंत १७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ...
अकोला : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर १२३ कोटी २४ लाखांच्या निधीपैकी ७९ कोटी ३० लाख २६ हजार रुपयांचा निधी खर्च झाला असला, तरी उर्वरित ४३ कोटी ९३ लाख ७४ हजार रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे ...
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात समाविष्ट ४२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५३ लाख ३८ हजार ८९१ रुपयांच्या ३१ विंधन विहिरी व १६ कूपनलिकांच्या कामांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी प्रशासकीय मान्यता दिली. ...
अकोला: मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आयोजित केलेल्या जागरूक मतदार चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून मंगळवारी सकाळी ८ वाजत ...
अकोला : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गुरुवार, २५ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, याचा एक भाग म्हणून अकोला शहरात सकाळी मतदार रॅली काढण्यात आली. ...
अकोला: मागील काही महिन्यापासून दर सोमवारी असणा-या पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आज सोमवार दि.२२ जानेवारी रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण ९६ क्रारी प्राप्त झाल्या आहेत. ...
अकोला: जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांना एका पोत्यात तूर डाळीची २५ पाकिटे वितरित करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात डाळीच्या २३ ते २४ पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. ...