अकोला : अकोला क्रिकेट क्लब मैदानावर गुरुवारी विजय तेलंग स्मृती चषक आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सामना अकोला व भंडारा जिल्हा संघात खेळला गेला. अकोला संघाने भंडारावर १३९ धावांनी विजय मिळविला. मोहित राऊत व गणेश भोसले विजयाचे शिल्पकार ठरले. ...
अकोला : विश्वचषक क्रिकेट १९ वर्षांआतील विजेत्या संघातील खेळाडू आदित्य ठाकरे याचे शुक्रवारी गीतांजली एक्स्प्रेसने अकोल्यात स्वगृही आगमन झाले. रेल्वेस्थानकावर त्याचे अकोलेकरांनी जल्लोषात स्वागत केले. आदित्यच्या स्वागतासाठी अकोलेकर क्रिकेट खेळाडूंसह अन ...
अकोला : आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आता या मोसमातील खेळाडूंच्या लिलावावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. देश-विदेशातील सवरेत्तम खेळाडूंमध्ये पश्चिम विदर्भातील अकोल्याचा आदित्य ठाकरे आणि बुलडाण्याचा श्रीकांत वाघ यांचादेखील ...
अकोला : अकोला बार असोसिएशनच्या वतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानात आयोजित राज्यस्तरीय रात्रकालीन अडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत यवतमाळ वकील संघाने अकोला ‘ए’ वकील संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. ...