अकोला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने सोमवारी दुपारी शिवाजी पार्क परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, पुरुष व तरुण-तर ...
अकोला : गुलाबी बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकर्यांनी पीक विमा काढला नसेल, तर त्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ३७,५00 रुपये मदत देण्यासाठी स्वनिधीतून शासन तरतूद करणार काय, या मुद्यांसह विविध प्रश्नांवर शासनाला धारेवर धरण्याची तयारी येत्या अधिवेशना ...
अकोला : शेतकर्यांना अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महावितरणच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेल्या अटल सौर ऊर्जा कृषी पंप योजनेंतर्गत पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशि ...
अकोला : जीएसटीच्या महसुलात वाढ व्हावी म्हणून परिषदेने ई-वे बिलिंगची अंमलबजावणी फेब्रुवारीपासून देशभरात करण्याचा प्रयत्न केला. पैकी अनेक राज्यात अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी ई-वे बिलिंगसाठी सज्ज होता आले नाही. ...
अकोला : प्रशासनाने तांत्रिक मुद्दे निकाली काढावे; अन्यथा बहिष्कार कायम असल्याची भूमिका मनपातील कंत्राटदार असोसिएशनने घेतल्यामुळे मनपात निविदा सादर होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...
अकोला : विद्यमान भाजप सरकारच्या कार्यकाळात राज्यातील शेतकर्यांचे प्रश्न वाढले, असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी बाश्रीटाकळी येथे केला. ...
अकोला : बाळापूर तालुक्यातील पारस येथे सुरू असलेला शंकरपट पोलिसांनी रविवारी दुपारी उधळून लावला. प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देत असल्याचा आरोप करीत पोलिसांनी तिघांना अटक करून, त्यांच्याकडून पावत्यांसह रोख रक्कम जप्त केली. ...
अकोला : बाळापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता वामन राठोड यांच्या कार्यकाळात कामांमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला असून, तो प्रकार अनेक कामांतून पुढे आला. त्यासाठी दिलेल्या नोटिशीच्या स्पष्टीकरणानंतर प्रभार काढण्यासोबतच दोन वेतनवाढी रोखण्याच्या कारवाईचा आद ...