लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला शहर

अकोला शहर

Akola city, Latest Marathi News

घरातील एका सदस्याच्या वाढदिवसानिमित्त सहपरिवाराने केला देहदानाचा संकल्प! - Marathi News | Due to the death anniversary of a member of the family! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरातील एका सदस्याच्या वाढदिवसानिमित्त सहपरिवाराने केला देहदानाचा संकल्प!

अकोल्यातील इंगळे परिवाराने वाढदिवासानिमित्त एक अनोखा उपक्रम समाजात रुजविण्याचा प्रथम प्रयत्न केला. घरातील एका सदस्याच्या वाढदिवशी संपूर्ण परिवारानेच देहदानाचा संकल्प केला. ...

अकोल्यात 'पीएम' आवास योजनेला राजकारण्यांचा अडथळा! - Marathi News | 'PM' housing scheme is a barrier to politics! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात 'पीएम' आवास योजनेला राजकारण्यांचा अडथळा!

अकोल्यातील जुने शहरातील शिवसेना वसाहत व मातानगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे काम व्यवस्थितरीत्या सुरू असताना योजनेच्या अंमलबजावणीला काही राजकीय पदाधिकारी अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांनी केला आहे. ...

विदर्भातील शिक्षकांसाठी होणार ‘शिक्षणाची वारी’! - Marathi News | Education for teachers in Vidarbha will be done! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भातील शिक्षकांसाठी होणार ‘शिक्षणाची वारी’!

राज्य शासनाने गतवर्षीपासून शिक्षण क्षेत्रात आगळेवेगळे प्रयोग राबविणारे आणि गुणवत्ता विकासाच्या दृष्टिकोनातून विविध प्रयोग करणा-या शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षणाची वारी हा उपक्रम सुरू केला आहे. यंदा शिक्षणाची वारी १४, १५ व १६ डिसेंबर रोजी अमरावती येथ ...

बंदी असलेल्या कीटकनाशकांची जिल्ह्यात खुलेआम विक्री - Marathi News | Sale of banned insecticides openly in the district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बंदी असलेल्या कीटकनाशकांची जिल्ह्यात खुलेआम विक्री

फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात अनेक शेतकर्‍यांचे  प्राण गेले आहेत. त्यामुळे, शासनाने कीटकनाशक औषधांचे नमुने घेऊन १३  औषधांच्या वापरावर बंदी घातलेली आहे; मात्र या बंदी घातलेल्यांपैकी चार ते  पाच औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचे लोकमतने २८ नोव्ह ...

अकोला जिल्हय़ात पारा घसरला; थंडीत वाढल्याने नागरिकांना भरली  हुडहुडी! - Marathi News | Akola district discharges mercury; Growth in the cold, the citizens filled with huddoody! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हय़ात पारा घसरला; थंडीत वाढल्याने नागरिकांना भरली  हुडहुडी!

अकोला : जिल्हय़ात पारा घसरला असून, थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना  हुडहुडी भरली. मागील चोविस तासात हवामानशास्त्र विभागाने अकोल्याचे ता पमान १२.२ अंश नोंदवले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने  १0.२ अंश नोंद केली. ...

गायरानातील अवास्तव माती उत्खननाची चौकशी सुरू! - Marathi News | Investigation of unauthorized soil excavation in Gairnaa started! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गायरानातील अवास्तव माती उत्खननाची चौकशी सुरू!

अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा- कानडी रस्त्यावरील गायरानात  निकषापेक्षा जास्त मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत असल्याचे वृत्त  मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर, जिल्हाधिकार्‍यांच्या  आदेशानुसार यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली. ...

पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकाकडे झालेल्या चोरी प्रकरणातील चोरट्यांने दिली कबुली! - Marathi News | Confessions of the Guardian Minister's Assistant Theft! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकाकडे झालेल्या चोरी प्रकरणातील चोरट्यांने दिली कबुली!

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे खासगी स्वीय सहायक  यांच्याकडे झालेल्या चोरीतील मुद्देमाल खदान पोलिसांनी चोरट्यांकडून  सोमवारी जप्त केला. या चोरट्यांना न्यायालयासमोर हजर केले असता,  न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी गायरानात मातीचे अवास्तव उत्खनन! - Marathi News | Quantification of the land for the widening of the railway road! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी गायरानात मातीचे अवास्तव उत्खनन!

पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या  रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा- कानडी रस्त्यावरील गायरानात ३0 ते ३५ फूट खोल  मातीचे उत्खनन करण्या त येत आहे. निकषापेक्षा जास्त मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत ...