लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला शहर

अकोला शहर

Akola city, Latest Marathi News

सोने विकण्याचा बनाव करून लुटणारी टोळी गजाआड - Marathi News | The gang of robbers is selling gold | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोने विकण्याचा बनाव करून लुटणारी टोळी गजाआड

कमी भावात सोने विकण्याचा बनाव करायचा, खरेदीदाराला पैसे घेऊन बोलवायचे आणि सोने खरेदीसाठी एखादा व्यक्ती पैसे घेऊन आल्यावर टोळीतील दोघांनी पैसे घ्यायचे आणि दोघा जणांनी पोलिसाच्या गणवेशात येऊन छापा घालण्याचे नाटक करायचे व त्या व्यक्तीकडील पैसे घेऊन पोबार ...

चोरीला गेलेल्या युवतीच्या मोबाइलवरून पाठविली अश्लील छायाचित्रे! - Marathi News | Stolen mobile photos from mobile phones stolen! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चोरीला गेलेल्या युवतीच्या मोबाइलवरून पाठविली अश्लील छायाचित्रे!

युवतीच्या हरविलेल्या मोबाइलवरून तिच्याच मैत्रिणीला अज्ञात व्यक्तीने अश्लील छायाचित्रे पाठविल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  ...

अखेर अकोला शहरातील मृत डुकरांचे केले ‘पोस्टमॉर्टम’! - Marathi News | After all, the 'post-mortem' done by dead pigs in Akola city! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर अकोला शहरातील मृत डुकरांचे केले ‘पोस्टमॉर्टम’!

नागरिकांमध्ये स्वाइन फ्लूची धास्ती निर्माण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये उमटताच सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत जिल्हा पशू वैद्यकीय रुग्णालयात मृत डुकरांचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करण्यात आले. मृत डुकरांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पा ...

‘एसटीपी’ची जागा अकोला महानगर पालिकेला हस्तांतरित! - Marathi News | 'STP' land transferred to Akola Mahanagarpalika! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एसटीपी’ची जागा अकोला महानगर पालिकेला हस्तांतरित!

भूमिगत गटार योजनेतील सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट (एसटीपी) साठी शिलोडा परिसरातील सहा एकर जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शिक्कामोर्तब केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जागेचा ताबा ...

भाजपा नेते यशवंत सिन्हा व शेतकऱ्यांचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या! - Marathi News | BJP leader Yashwant Sinha and Akola District Collector's office in front of the office! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपा नेते यशवंत सिन्हा व शेतकऱ्यांचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या!

अकोला : जिल्हाभरातील शेतकºयांनी सोमवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. प्रशासनाने आमच्यापर्यंत येऊन आमचे म्हणने ऐकून घ्यावे, अशी भूमिका आंदोलक ...

अकोल्यातील पातूरमध्ये 8 वर्षीय आयुषीची 'दंगल' - Marathi News | 8 year old Ayushasi's 'Dangal' in Patur, Akola | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील पातूरमध्ये 8 वर्षीय आयुषीची 'दंगल'

अकोल्यातील कुस्ती स्पर्धेत वाशिमच्या 8 वर्षीय आयुषी गादेकरने शिरपूरच्या रहिमला ‘चारो खाने चित’केले आहे. संभाजी ग्रुपचे अध्यक्ष कैलासभाऊ बगाडे ... ...

शेतकर्‍यांचा आज ‘सर्जिकल स्ट्राइक’; यशवंत सिन्हा करणार नेतृत्व - Marathi News | Today's 'Surgical Strike' for Farmers; Led by Yashwant Sinha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकर्‍यांचा आज ‘सर्जिकल स्ट्राइक’; यशवंत सिन्हा करणार नेतृत्व

देशाच्या जवानांनी पाकिस्तानातून जाऊन सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्याचप्रमाणे सोमवारी ४ डिसेंबर रोजी आपल्या मागण्यांसाठी जिल्हय़ातील शेतकरी भाजप सरकारविरुद्ध सर्जिकल स्ट्राइक करतील, अशी घोषणा माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपचे न ...

देशभरातील शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दिशा अकोल्यातून ठरणार - यशवंत सिन्हा  - Marathi News | Yashwant Sinha will be the leader of Akali's movement for farmers' movement across the country | Latest akola News at Lokmat.com

अकोला :देशभरातील शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दिशा अकोल्यातून ठरणार - यशवंत सिन्हा 

कृषि प्रधान देशातील कृषि उत्पादकालाच शासनाविरूद्ध झगडावे लागत आहे. शे तकर्‍यांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे देशभरातील शेतकर्‍यांच्या  आंदोलनाची दिशा आता अकोल्यातून ठरणार असल्याचे वक्तव्य माजी केंद्रीय  अर्थमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा ...