अकोला: कंत्राटदाराला देयक काढून देण्यासाठी पैसे मागण्याचा आरोप करीत, जि.प. बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याला शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला असल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. ...
जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघातून चार रिक्त पदांवर सदस्यांची निवड होणार आहे. त्यातील तीन पदांवर नैसर्गिक न्यायाने निवडीचा पर्याय आहे; मात्र एका पदावर निवड होण्य ...
अकोल्यातील शेतकरी आंदोलनात ४ रोजी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्या कारवाईच्या निषेधार्थ व आंदोलकांच्या सर्मथनार्थ मलकापूर येथील एसडीओ कार्यालयावर सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकर्यांनी तब् ...
अकोला : विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांनी विचलित होणारे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे सरकारवर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची भाषा करत होते. तेच फडणविस आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढे कसे बदलले. शेतकऱ्यांच्या छोट्या मागण्याही मान्य न क ...
अकोला : शासनाने जाहीर केलेली कर्जमाफीचा लाभही शेतकºयांचा पदरात पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफीवरून दिशाभूल करणे बंद करा, या आणि इतर मागण्यांचे निवेदन भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाºयांना मंगळवारी देण्यात आले. ...
अकोला : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील विविध समस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत. त्यानुषंगाने विभागात प्रशासनामार्फत जिल्हानिहाय संबंधित मुद्यांची पूर्वतयारी सुरू करण्यात आली ...
जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक आहे, वाचनामुळे ज्ञानात भर पडण्याबरोबरच जीवन जगणे सुलभ होते. अनेक अडचणी, समस्या वाचनामुळेच दूर होतात. वाचनाची ही संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. वाचन संस्कृती एक चळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. ...