अकोला : महापालिकेच्या वसुली लिपिकांनी मालमत्ताधारकांजवळून तब्बल ३४ कोटींचा मालमत्ता कर वसूल न करताच तो दडवून ठेवला. यामध्ये प्रामुख्याने स्लम भागातील मालमत्ताधारकांचा समावेश आहे. ...
अकोला : मूलभूत सुविधांची पूर्तता होत नसल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या नावाने बोटं मोडणाºया एक दोन नव्हे, तर तब्बल ३१ हजार मालमत्ताधारकांचा प्रामाणिक चेहरा उघडा पडला आहे. ...
अकोला : खडकी परिसरातील रहिवासी असलेल्या एका युवतीच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करणार्या भाजपच्या महिला जिल्हा परिषद सदस्याच्या पतीविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करताच प्रकाश रेड्डी हा आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत ...
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातूर रोडवर असलेल्या अली पब्लिक स्कूलमधील एलकेजीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकल्याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ...
अकोला: महावितरणच्या अकोला परिमंडळातील सर्वच वर्गवारीच्या ग्राहकाकडे असलेली वीज थकबाकी योग्य नियोजन करुन वसूल करण्याचे तसेच थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करण्याचे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक(देयक व महसूल) श्री. श्रीकांत जलत ...
अकोला: मनपाने चित्रकलेची आवड असणाऱ्या विदयार्थ्यांच्या मदतीने आज शहराच्या मुख्य रस्त्यांवरील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देणारी सुंदर चित्र रेखाटली आहेत. ...
अकोला : पंच वार्षिक आणि त्री वार्षिक विधी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या उन्हाळी परीक्षा १५ मार्चपासून आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...