अकोला : महान धरणात आजरोजी अवघा नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली असताना पाण्याची होणारी नासाडी चिंतेचा विषय झाला आहे. ...
अकोला : दुय्यम निंबधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा असेल तरच शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के कोट्यात प्रवेश द्यावा असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढल्यामुळे यादीत खोटी माहिती देऊन प्रात्र ठरलेल्या पालकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. ...
अकोला: लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला. ...
अकोला :महावितरणच्या वीजपबिलावरील ग्राहकांच्या पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणच्यावतीने अधिकृत मोबाइल नोंदणी केलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठविण्यात येत असून, त्याद्वारे ग्राहकांना आपल्या पत्त्याची दुरुस्ती करता येणार आहे. ...
अकोला - रस्त्याने जाणारा एक जण सेवानिवृत्त नागरिकाच्या दुचाकीसमोर आला. त्याने दुचाकीचा धक्का लागला म्हणून त्याच्या हातातील मोबाइल खाली पाडला. मोबाइल दुरुस्त करून द्या, असे म्हणून तोच दुकानात घेऊन गेला. सेवानिवृत्त नागरिक दुकानदारासोबत मोबाइल दुरुस्ती ...
अकोला :मागण्यांसाठी बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने सोमवार, १२ मार्च रोजी कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटिका येथून घोषणा देत हा मोर्चा उपायुक्त कार्यालयावर धडकला. तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
अकोला: मागील महिन्याच्या १३ तारखेपासून लोकसहभागातून सुरु झालेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेला नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून, शनिवारी दगडी पुलाच्या जवळील गुलजार पुरा परिसरातील मोर्णाच्या काठावर स्वच्छता करण्यात आली. ...
अकोला : रोटरी क्लब आॅफ अकोला मिडटाऊनच्यावतीने प्रज्ञा पाटील (नाशिक) यांच्या खुले योग मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिराचे ४ मार्च रोजी सकाळी ६ ते ८ वाजतापर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे. ...