अकोला : शहरातील विकास कामांसाठी राज्य शासनाने सढळ हाताने निधी देण्याचे धोरण कायम ठेवले असून, नागपूर येथील अधिवेशनादरम्यान अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावकर यांनी सुचविलेल्या कामांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
अकोला: जनता भाजी बाजार तसेच टॉवर चौकातील जुन्या बस स्थानकाच्या जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्यासह बाजोरिया मैदानाच्या आरक्षित जागेवर आॅडिटोरिअम हॉलचे निर्माण करण्यासाठी निविदा प्रक्रियेला प्रारंभ करण्याचे निर्देश. ...
अकोला : शासनाच्या वैशिष्ट्येपूर्ण निधीतून अकोला शहरात पूर्ण करण्यात आलेल्या रस्ते कामांसह सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे. ...
अतिक्रमण विभागासह नियंत्रण ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापौरांच्या आदेशाला पायदळी तुडविल्याचे समोर आले असून, शहरात सर्वत्र अतिक्रमकांनी चक्क रस्त्यांवर बाजार मांडल्याचे चित्र बुधवारी पहावयास मिळाले. ...
अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व शिक्षण महर्षि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात संपूर्ण जगातील देशांच्या चलनी नोटा व ऐतिहासिक दुर्मीळ नाण्यांचे भव्य प्रदर्शन भरविण्या ...
अकोला : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे जाळे विणण्यात आले आहे. हे वर्ष सोडले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो. पण, मत्स्य बीज संचयनाची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याने एखाद्या संस्थेने किती मत ...