अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास सकाळी ११.३० वाजता भेट दिली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे सुरू असलेल्या १९ वर्षाआतील राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत रविवारी झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीत महाराष्ट्र, पंजाब, चंदीगड आणि हरियाणाच्या बॉक्सरांनी दबदबा निर्माण केला. ...
अकोला : केवळ पर्यावरण संरक्षणासाठी सायकल चालविणे आवश्यक नसून, प्रत्येकाच्या सुदृढ शरीरासाठी सायकल चालविणे काळाची गरज झाली आहे. निरोगी आयुष्यासाठी सायकल चालविण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातून दिला जातो. त्यामुळे प्रत्येकाने रोज सायकल चालविण्याचे आवाहन ...
अकोला : केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले हो ...
अकोला : शेतकर्यांना रासायनिक खतांची ऑनलाइन विक्री १ जून २0१७ पासूनच करण्याचे ठरले असताना, त्यामध्ये अपयश आल्यानंतर १ नोव्हेंबरपासून शंभर टक्के विक्री ऑनलाइन करण्याचे निर्बंध लादण्यात आले. दोन महिने उलटल्यानंतरही जिल्ह्यातील १८0 केंद्रांतून खतविक्रीच ...
अकोला : तापडिया नगरातील निखिल भोंडे यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी सुमारे २.५0 लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर हात साफ केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात ...
अकोला : राज्यात १ फेब्रुवारीपासून लागू होत असलेल्या ई-वे बिलिंगची रंगीत तालीम जीएसटी कार्यालयांकडून राज्यभरात सुरू झाली आहे. मालाची आंतरराज्यीय दळण-वळण करीत असलेल्या विक्रेता, करदात्यांना काही अडचणी येऊ नये म्हणून हा प्रयोग केला जात असून, डीलर आणि व ...
अकोला : तपे हनुमान मंदिर परिसरातील मरगट येथील रहिवासी असलेल्या एका इसमाच्या घरात सिलिंडर लिकेज झाल्यामुळे आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. मात्र, यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. ...