अकोला : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अकोला विभागाच्या वतीने आयोजित ६५ व्या प्राथमिक नाट्य महोत्सवात ‘काळा वजीर, पांढरा राजा’ ला सवरेत्कृष्ट नाटकाचे पारितोषिक मिळाले. २५ डिसेंबर ते २३ जानेवारी या कालावधीत नाट्य महोत्सव प्रमिलाताई ओक हॉल येथे पार पडला ...
अकोला: यावर्षी पाऊसच पूरक झाला नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नसल्याने संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांना धडपड करावी लागत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थिमुळे ...
अकोला: मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी १३ व २0 जानेवारी रोजी सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकसहभागातून नदीतील कचरा व जलकुंभी मोठय़ा प्रमाणात बाहेर काढण्यात आली; मात्र नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची ही मोहीम सुरूच राहणार असल्याने शनिवार, २ ...
अकोला : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गुरुवार, २५ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, याचा एक भाग म्हणून अकोला शहरात सकाळी मतदार रॅली काढण्यात आली. ...
अकोला: स्वत:च्या आईवर हल्ला करून तिला जखमी केल्यानंतर रूग्णालयात उपचारासाठी नेण्यास नकार देणाºया मिनी ट्रक चालकावर सुद्धा धारदार गुप्तीने वार करून त्याची हत्या करणारा आरोपी गोपाल जानराव सरप(३२) याला चौथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश व्ही.डी. केदा ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील जनवैद्यक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण हुमने हे मानसिक छळ करीत असल्याचा आरोप करीत पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत आत्मदहनाचा इशारा देणाºया याच विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. क ...