अकोला : वसंत देसाई स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे रविवारी जिल्हास्तरीय १७ वर्षांआतील मुले बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन अकोला जिल्हा बॅडमिंटन अँण्ड शटर्ल्स असोसिएशनच्यावतीने केले होते. स्पर्धेतील अंतिम सामना असित देसाई व वेदांत कोल्हे यांच्यात झाला. असितने १९ ...
अकोला : हॅण्डबॉल आणि रग्बी खेळासारखा खेळल्या जाणारा डयुबॉल खेळाची प्रथमच अकोला येथे राष्ट्रीय पातळीची स्पर्धा आयोजित केली आहे. संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे रविवारी चौथ्या राष्ट्रीय (१९ वर्षाआ तील मुले-मुली) डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर ...
अकोला: मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला आता लोकचळवळीचे स्वरुप मिळाले असून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजही हजारो अकोलेकर मोर्णाच्या स्वच्छतेसाठी एकजुटीने नदीकाठी आले होते. ...
अकोला: अकोला जिल्हा शैक्षणिक, सांस्कृतिक,औदयोगिक व सामाजिक क्षेत्रात भरीव प्रगती करीत असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण का ...
अकोला : पद्मावत चित्रपटाच्या कथानकावरून देशभरात रणकंदन सुरू आहे. करणी सेना, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा व हिंदू संघटनांनी हा चित्रपट प्रदर्शनास विरोध केला. अकोला शहरातसुद्धा त्याचे पडसाद उमटले आहेत. ...
अकोला : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अकोला विभागाच्या वतीने आयोजित ६५ व्या प्राथमिक नाट्य महोत्सवात ‘काळा वजीर, पांढरा राजा’ ला सवरेत्कृष्ट नाटकाचे पारितोषिक मिळाले. २५ डिसेंबर ते २३ जानेवारी या कालावधीत नाट्य महोत्सव प्रमिलाताई ओक हॉल येथे पार पडला ...
अकोला: यावर्षी पाऊसच पूरक झाला नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नसल्याने संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांना धडपड करावी लागत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थिमुळे ...