अकोला जिल्हय़ात तीन वर्षामध्ये २८ आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. दर महिन्याला कोणाच्या तरी एटीएममधून रोख रक्कम काढल्याच्या १0-१२ तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे येतात. यावरून जिल्हय़ात सायबर क्राइम फोफावत असल्याचे दिसून येत आहे. ...
अकोला : नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे प्रेमी युगुल शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने रविवारी पकडले. त्यानंतर या प्रेमी युगुलास अकोट फैल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यानंतर नागपूर पोलीस या ...
अकोला : आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या १८ वर्षाआतील जिल्ह्यातील अनाथ १८३ मुला-मुलींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा प्रत्येकी ६00 रुपये अनुदानाच्या मदतीचे ‘कवच ’ देण्यात आले आहे. ...
अकोला : साईबाबा जन्म शताब्दी सोहळ्य़ानिमित्त शिर्डी येथून साईबाबांच्या पादुकांचे अकोल्यात आगमन होत आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात दर्शनासाठी साईबाबांच्या पादुका ठेवल्या जाणार आहेत. या सोहळ्य़ाचे सेवाधिकारी आ.गोव ...
अकोला : गोरक्षण रोडवरील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिचा छळ केल्यामुळे त्याच्याविरुद्ध खदान पोलिसांनी २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून अटक केली. ...
अकोला : महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या अकोला विभागीय अध्यक्षपदी उदय गंगाखेडकर, तर सचिवपदी रूपम वाघमारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. २६ जानेवारी रोजी अकोला येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवनातील सभागृहात झालेल्या सभेत ही निवड झाली. संघटनेचे अध ...
राज्यातील १३ हजार इंग्रजी शाळांचा अंदाजे १५00 कोटी रुपये शिक्षण शुल्क परतावा शासनाकडे प्रलंबित आहे. हा परतावा न दिल्यास ‘आरटीई’च्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा इंग्रजी शाळा संस्था चालकांच्या संघटनांनी शासनाला दिला आहे. ...
अकोला : जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व शहरातील विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, कर्मचारी संघटनांसह लोकसहभागातून गत १३ जानेवारीपासून राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. या अभियानाची ‘मन ...