अकोला : प्रयोगशाळेतील संशोधन बांधावर नेण्यापेक्षा बदलत्या परिस्थितीचे सूक्ष्म अवलोकन करू न वैदर्भीय शेती शाश्वत करण्यासाठी संशोधनाची नवी दिशा निश्चित केली जाईल. त्यासाठी शास्त्रज्ञांसह विद्यार्थ्यांच्या योगदानाची गरज आवश्यक असल्याचे आवाहन डॉ. पंजाब ...
किनगाव राजा (बुलडाणा): किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या दुसरबीड नाक्याजवळ वाशिम जिल्ह्यातून आलेल्या एका वाहनातून चलनातून बाद झालेल्या २६ लाख ४५ हजाराच्या जुन्या नोटा पकडल्याची घटना रविवारी रात्री २ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी किनगाव र ...
अकोला : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत येत्या शैक्षणिक सत्र २0१८-१९ साठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून इंग्रजी माध्यमांच्या शाळांची १९ जानेवारीपासून नोंदणी सुरू आहे. आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या श ...
अकोला: मागील १८ वर्षांमध्ये पुनर्मुल्यांकनाची प्रक्रिया न राबवता प्रशासनाने थेट ६० टक्क्यांनी करवाढ केल्याचे निरीक्षण विभागीय आयुक्त, अमरावती यांनी अहवालात नोंदविल्याची माहिती भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी आयोजित पत ...
अकोला: अकरावी, बारावीनंतरच्या करिअरची निवड, परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्याबरोबरच आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ध्येय ठरवून जीवनात यशस्वी होण्यासाठीचे यशाचे मंत्र शनिवारी तज्ज्ञांनी शहरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना दिले. निमित्त होते चेन्नईमधील ...
अकोला: सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सवरेपचार रुग्णालयासमोर असलेल्या यमुना तरंग अपार्टमेंटमधील उमा राठी यांना बेशुद्ध करून त्यांच्याकडील तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पळविणार्या नोकरास सिटी कोतवाली पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. ...
अकोला: कर्नाटक पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व राष्ट्रीय पॉवर लिफ्टिर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटकमधील हौसपेठ येथे राष्ट्रीयस्तर बेंचप्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मास्टर ग्रुपमध्ये ९0 कि लो वजन गटात अकोल्याचे सुध ...
अकोला : आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्यासाठी युवक - युवतीनी शिक्षणासोबत विविध कौशल्याचे प्रशिक्षण घ्यावे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. ...