अकोला : बाळापूर रोडवरील पार्वती नगरमध्ये एका घरात सुरू असलेल्या हायप्रोफाइल कुंटणखान्यावर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणावरून श्रीवास मायलेकासह युवतीला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध डाबकी रोड पोली ...
अकोला : अकोला शहराच्या मधोमध वाहणारी मोर्णा नदी स्वच्छ करण्यासाठी असंख्य हात समोर येत आहेत. १३ जानेवारीपासून सुरू असलेले ‘मिशन स्वच्छ मोर्णा’ आता वेग धरत आहे. मोर्णा स्वच्छ करण्याचे काम निरंतर चालू आहे. जिल्हा प्रशासनासोबत महानगरपालिका प्रशासन तसेच ...
अकोला : कासोधा परिषदेनंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला देशव्यापी प्रसिद्धी मिळाली. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व सर्व मागण्य ...
अकोला: मुलांच्या गटात दिल्ली व गोवा संघात अंतिम टक्कर झाली. गोवाने आपला आक्रमक खेळ करीत ४-१२ असा दणदणीत विजय मिळविला, तर मुलींच्या गटातही दिल्ली आणि गोवा संघातच अंतिम सामना खेळला गेला. हा सामनादेखील गोवा संघाने ५-३ ने जिंकून जेतेपद पटकाविले. गतविजेता ...
अकोला : हुतात्मा दिनाचे औचित्य साधून, प्रभात किड्स स्कूल येथे उत्स्फूर्त काव्य लेखन स्पध्रेचे ३0 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते सातवीच्या ६३ सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांच्या काव्यलेखनातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिनव ...
अकोला : प्रयोगशाळेतील संशोधन बांधावर नेण्यापेक्षा बदलत्या परिस्थितीचे सूक्ष्म अवलोकन करू न वैदर्भीय शेती शाश्वत करण्यासाठी संशोधनाची नवी दिशा निश्चित केली जाईल. त्यासाठी शास्त्रज्ञांसह विद्यार्थ्यांच्या योगदानाची गरज आवश्यक असल्याचे आवाहन डॉ. पंजाब ...
किनगाव राजा (बुलडाणा): किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या दुसरबीड नाक्याजवळ वाशिम जिल्ह्यातून आलेल्या एका वाहनातून चलनातून बाद झालेल्या २६ लाख ४५ हजाराच्या जुन्या नोटा पकडल्याची घटना रविवारी रात्री २ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी किनगाव र ...
अकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणातील आरोपी रणजितसिंह चुंगडे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावला. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अँड. उज्जवल निकम हे अकोला न्यायाल ...