अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कामठा येथील रहिवासी एक युवक देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस घेऊन अशोक वाटिका चौकात असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या पथकाने छापा टाकून युवकास मंगळवारी सकाळी अटक केली. तीस हजार रुपये किमतीचे साह ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आईसोबत क्षुल्लक कारणावरून २0१0 मध्ये वाद झाल्यानंतर घरून निघून गेलेला १३ वर्षांचा मुलगा तब्बल आठ वर्षांनी सोमवारी घरी परतला. आठ वर्षांपासून मुलाचा चेहरा पाहण्यासाठी आई-वडील चातकासारखी वाट पाहत होते. त्याला पाहताच आई-वडिलां ...
अकोला : आंतरकार्यालयीन पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धेत विविध विभागाच्या लढती या अटीतटीच्या पाहावयास मिळाल्या आहेत. या स्पर्धेत एकूण ३0 विभागांच्या क्रिकेट संघाच्या चमूंचा सहभाग आहे. शास्त्री स्टेडियम येथे पत्रकार क्रिकेट संघाच्यावतीने आंतरकार्यालयीन पत् ...
अकोला : शहराच्या बाजारपेठेतील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या बियाणी चौक ते शिवाजी पार्क काँक्रिटीकरण मार्गाचे बांधकाम इतर मार्गांसारखे रेंगाळणार नाही, ते सहा महिन्यांच्या आत गतीने पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. दैनंद ...
अकोला : लहान उमरी येथील मावशीकडे लहानपणापासून रहिवासी असलेल्या १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. ...
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कामठा येथील रहिवासी एक युवक देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस घेऊन अशोक वाटिका चौकात असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या पथकाने छापा टाकून युवकास मंगळवारी सकाळी अटक केली. ...
अकोला : बहुप्रतीक्षित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची अधिकृत घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केली. यामध्ये अमरावती विभागातील अमरावती, वाशिम व अकोला जिल्ह्यातील ११ खेळाडू, क्रीडा संघटक व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ...
अकोला :एलईडीची कामे ‘ईईएसएल’ कंपनीमार्फत करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश असल्यामुळे नगरसेवकांनी सुचविलेली प्रभागातील एलईडीची कामे रद्द करावी लागणार असल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची गोची झाली आहे. ...