अकोला : कोट्यवधींची गुंतवणूक करून फसगत झालेल्या राज्यभरातील गुंतवणूदारांचा मोर्चा १४ मार्च रोजी मुंबईच्या बांद्रे येथील सेबीच्या कार्यालयावर धडकणार आहे. ...
अकोला : दारिद्रय़रेषेखालील नवबौद्धांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्याच्या नावाखाली महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने लाभार्थींची थट्टा चालवल्याचे चित्र समोर आले आहे. मागील आठ वर्षांत १ हजार २२५ घरकुलांपैकी केवळ ५८८ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण ...
अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्हय़ात शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्याचे काम गत दोन वर्षांपासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, १३ फेब्रुवारीपर्यंत ७८ टक्के शिधापत्रिका ‘आधार लिंक’चे काम पूर्ण करण्यात आ ...
अकोला : अवघ्या आठ-दहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाठोपाठ लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांना सामोरे जाण्याची वेळ आली असतानाच अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या बुथ कमिटीचे काम समाधानकारक नसल्याचे चित्र आह ...
अकोला : आधार संलग्नित सार्वजनिक वितरण व्यवस्था (एईपीडीएस) प्रणालीचा वापर करून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याची प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्हय़ात सुरू करण्यात येणार आहे; मात्र ज्या शिधापत्रिकाधारकांकडे ‘आधारकार्ड’ नाही, अशा शिधापत्रिकाधारकांन ...
अकोला : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ. सुभाष पवार यांच्या कार्यकाळात बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेत प्रचंड घोळ झाले आहेत. अनुभव प्रमाणपत्राच्या मुद्यावरून एकाला अपात्र ठरवून मर्जीतील कंत्राटदाराला निविदा मिळण्याचा मार्ग मोकळा करण् ...
अकोला : मराठी वाड्मय परिषद , बडोदेद्वारा (गुजरात) येथे १६ फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी अकोल्यातील प्रख्यात कवी सुनील देशपांडे यांची निवड झाली आहे. देशपांडे गुरुवारी सायंकाळी गुज ...
अकोला- अकोला महानगरातील गीता नगर रस्त्यावरील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पावन रामदेवबाबा-शामबाबा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शुक्रवार दि.१६ फेब पासून भक्तिभावात प्रारंभ होत असून हा उत्सव आगामी सात दिवसापर्यंत चालणार आहे. ...