अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत असलेल्या अकोला वाशिम व बुलढाणा मंडळामध्ये गतीने सेवा दिल्या जात असून जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये १०,७२१ घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक या ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. ...
अकोला : सोमवारी दि.१९ फे ब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून त्यानिमित्ताने शहरात विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे होत असलेल्या खामगाव कृषी महोत्सव-२०१८ च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येथील विमानतळावर शनिवारी सकाळी आगमन झाले. ...
अकोला : भाटे क्लब परिसरातील इराणी झोपट्टीत राहणारा मुस्तफा अली अख्तर अली याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील २0९ गॅ्रम सोने व २00 गॅ्रम चांदीचे दागिने जप्त केले. कोतवाली पोलिसांनी मुस्तफा अलीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
अकोला : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (एसीईओ) डॉ. सुभाष पवार हे भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप करीत त्यांच्या संपत्तीची आणि संपूर्ण कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हा परिषद सदस्यांनी शुक्रवारी केली. ...
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत; पण पूरक दर मिळत नसल्याने या क्षेत्रात अद्याप वाढ झाली नाही. दरम्यान,मागच्या वर्षी केंद्र शासनाने रिफाइंड खाद्यतेलावर दुप्पट आयात कर लावल्याने तेलबि ...
अकोला : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी अकोला येथील मुख्य डाक घरासमोरच्या चौकात निदर्शने करून राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. ...