लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला शहर

अकोला शहर, मराठी बातम्या

Akola city, Latest Marathi News

हडपलेला भूखंड ताब्यात घेण्यासाठी सरसावली महापालिका! - Marathi News | Municipal corporation to take possession of the grabbed plot! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हडपलेला भूखंड ताब्यात घेण्यासाठी सरसावली महापालिका!

अकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा तब्बल चार हजार स्क्वेअर फुटाचा तसेच एक कोटी रुपये किमतीचा शासकीय भूखंड हडपल्याचा पर्दाफाश लोकमतने केल्यानंतर मनपा आयुक्त व भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक यांच्या आदेशाने भूखंडाची नोंद आता महापालिकेच्या नावा ...

श्रीराम जन्माच्या सोहळ्यासाठी अकोला नगरी सज्ज; धार्मिक देखाव्यांची धुम - Marathi News | Shriram Janma ceremony at Akola; Dhoom of religious scenes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :श्रीराम जन्माच्या सोहळ्यासाठी अकोला नगरी सज्ज; धार्मिक देखाव्यांची धुम

अकोला : प्रभु श्रीराम जन्माच्या सोहळ््यासाठी संपूर्ण अकोला नगरी सज्ज झाली असून शहरवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम नवमी शोभायात्रा समितीने जय्यत तयारी केली असून ठिकठिकाणी उभारलेले मनमोहक धार्मिक देखावे अक ...

अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या नळ योजनांची कामे कागदावरच ! - Marathi News | Akola district water shortage works on paper! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या नळ योजनांची कामे कागदावरच !

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी तात्पुरत्या पूरक नळ योजना व नळ योजना विशेष दुरुस्तीच्या ३२ कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे; मात्र एकाही नळ योजनेचे काम अद्याप सुरु करण्यात आले नाही. ...

अकोला महापालिका हद्दवाढीतील भागासाठी १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर - Marathi News | approved development plan of 100 crores for multi-dimensional area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिका हद्दवाढीतील भागासाठी १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर

अकोला : महापालिका क्षेत्रात शहरालगतच्या २४ गावांचा समावेश झाल्यानंतर, या भागातील विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ...

अकोला  महापालिकेचा चार हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड हडपला! - Marathi News | Akola corporation's 4,000 square foot plot land grabbed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला  महापालिकेचा चार हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड हडपला!

अकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा तब्बल चार हजार स्क्वेअर फूटाचा शासकीय भूखंड हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

अकोला शहरावर जलसंकट; महान धरणात अवघा नऊ टक्के जलसाठा - Marathi News | Water crisis on Akola city; Only nine percent of the water in katepurna Dam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरावर जलसंकट; महान धरणात अवघा नऊ टक्के जलसाठा

अकोला : महान धरणात आजरोजी अवघा नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली असताना पाण्याची होणारी नासाडी चिंतेचा विषय झाला आहे. ...

नोंदणीकृत भाडेकरारनामा असेल तरच मिळणार २५ टक्के कोट्यात प्रवेश! - Marathi News | 25 percent quota entry only if registered tenancy is available! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नोंदणीकृत भाडेकरारनामा असेल तरच मिळणार २५ टक्के कोट्यात प्रवेश!

अकोला : दुय्यम निंबधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा असेल तरच शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के कोट्यात प्रवेश द्यावा असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढल्यामुळे यादीत खोटी माहिती देऊन प्रात्र ठरलेल्या पालकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. ...

मोर्णाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षकांकडून आर्थिक मदत - Marathi News | Financial Assistant for morna mission in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोर्णाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षकांकडून आर्थिक मदत

अकोला: लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला. ...