अकोला: स्थानीक अशोक वाटिका येथे सोमवार, १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या दिनी ४५ फुटी शौर्य स्तंभ परिसरात उभारण्यात येणार आहे. ...
अकोला : दोन महिन्याआधी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला-पुणे शिवशाही बसगाडीला औरंगाबादमध्येच ब्रेक लागला आहे. पुणे मार्गावर शिवशाहीला अपेक्षित असलेला प्रतिसाद न मिळाल्याने ही बस २२ डिसेंबरपासू ...
अकोला: एसटी बसमध्ये एका विवाहितेच्या अंगाला स्पर्श करून तिची छेड काढणाऱ्या युवकाला विवाहितेसह काही नागरिकांनी चांगलेच चोपून काढल्याची घटना शुक्रवारी दुपारी नवीन बसस्थानकाजवळ घडली. ...
अकोला : राज्यात कुरिअर-पार्सल सेवा देणाºया एस.के. टान्सलाइन्स कंपनी सोबतचा करार रद्दबातल ठरवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कंपनीची दोन कोटी रुपयांची बँक गॅरंटी गोठविली आहे. ...
अकोला : महाराष्ट्रातील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर सीसी कॅमेरे बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यासाठी संबंधित कंपनीने आता प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू केले आहे. ...
एसटी कामगारांच्या वेतनासंदर्भात कारवाईची प्रक्रिया पुढे न सरकल्याने महाराष्ट्र इंटक कामगार संघटनेने १0 जानेवारीनंतर एसटी कामगार आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे इतर संघटना संभ्रमात सापडल्या आहेत. ...