लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अखिलेश यादव

अखिलेश यादव

Akhilesh yadav, Latest Marathi News

जो बापाचा नाही झाला, तो जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही- मुलायम सिंह यादव - Marathi News | Anyone who is not the father can never succeed in life - Mulayam Singh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जो बापाचा नाही झाला, तो जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही- मुलायम सिंह यादव

समाजवादी पार्टीचे माजी अध्यक्ष आणि संरक्षक मुलायम सिंह यादव यांनी नवा पक्ष काढण्याच्या वृत्ताला पूर्णविराम दिलं आहे. पत्रकार परिषद घेऊन मुलायम सिंह यांनी ही घोषणा केली आहे. ...

अखिलेश यादवांनी घराणेशाही नाकारली, म्हणाले डिंपल यादव यापुढे निवडणूक लढवणार नाही - Marathi News | Akhilesh Yadav denied family diktats, said Dimple Yadav will no longer contest the election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादवांनी घराणेशाही नाकारली, म्हणाले डिंपल यादव यापुढे निवडणूक लढवणार नाही

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांची पत्नी आणि कन्नौज येथून खासदार डिंपल यादव यापुढे निवडणूक लढवणार नाहीत अशी घोषणा केली. ...

शहीद पत्नी म्हणून केला भलत्याच स्त्रीचा सत्कार? माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते गौरव - Marathi News | Shaheed as a wife felicitated the woman? Gaurav at the hands of former Chief Minister Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद पत्नी म्हणून केला भलत्याच स्त्रीचा सत्कार? माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते गौरव

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गेल्या बुधवारी येथे झालेल्या कार्यक्रमात परमवीर चक्रविजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या पत्नी म्हणून बहुधा भलत्याच स्त्रीचा सत्कार केला असण्याच्या शक्यतेने वादाला तोंड फुटले आहे. ...

मोदींना रोखण्यासाठी भाजपाच्या विरोधात मायावती-अखिलेश-लालू-सोनिया गांधी एकत्र - Marathi News | Mayawati-Akhilesh-Lalu-Sonia Gandhi together with BJP to stop Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना रोखण्यासाठी भाजपाच्या विरोधात मायावती-अखिलेश-लालू-सोनिया गांधी एकत्र

मोदी सरकार आणि एनडीएच्या विरोधात विरोधी पक्ष एकजुटीचे प्रयत्न करतायत. ...