मोदींना बरोबरीने तोंड देऊ शकेल, असा एकच नेता देशासमोर आहे आणि तो राहुल गांधी हा आहे. त्याचे बळ वाढविण्याऐवजी त्याचे पंख छाटण्याचा प्रयत्न अखिलेश, मायावती हे करीत असतील, तर ते आपलीही लोकप्रियता घालवून बसतील. ...
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपाला टोला लगावला आहे. ...
उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाकडून खा. शत्रुघ्न सिन्हा यांना मोदींविरुद्ध वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. ...