राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Sharad Pawar Politics: शरद पवारांनी कालच याचे संकेत दिले आहेत. गैर भाजपा, गैर काँग्रेसी पक्षांची मोट बांधून तिसऱ्या आघाडीची तयारी पवारांनी सुरु केल्याचे दिसत असल्याने काँग्रेस आता विरोधकांमधूनही बाजुला पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
उत्तर प्रदेशचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना मोफत पाणी, कामगारांना तासानुसार पैसे, अयोध्या विकासासाठी १४० कोटींची योजना, अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम विमानतळ, उद्योग तसेच महिला, तरुण आणि आयटी क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा अर् ...