माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
अपर्णा यादव म्हणाल्या, मी नेहमीच राष्ट्र हाच धर्म मानला आहे. नेहमी देशासाठीच निर्णय घेतले आहेत. ही माझी नवीन खेळी आहे. मी पीएम मोदी, सीएम योगी यांच्यापासून अत्यंत प्रभावित आहे. ...
uttar pradesh election: अपर्णा यादव ही मुलायम सिहांचा लहान मुलगा प्रतीक यादव यांची पत्नी आहे. तिने अनेकदा उघडउघड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची स्तुती केलेली आहे. ...
गरज भासल्यास उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला पक्ष अखिलेश यादव यांना पाठिंबा देण्यास तयार आहे, असे ममता बॅनर्जी यांनी गेल्या महिन्यातच म्हटले होते. ...
गेल्या महिनाभरापासून मी अखिलेश यांच्या संपर्कात होतो. अनेक प्रकारच्या चर्चा होत होत्या. परंतु, त्यांच्यासोबतच्या चर्चेतून आम्हाला असे समजले की, त्यांना बहुजन समाज सोबत नको आहे ...
UP assembly elections 2022: समाजवादी पार्टीचे हे अभियान उद्यापासून (बुधवार) सुरू होणार आहे. वीज बिलावर जे नाव येईल, ते यादीत लिहावे. समाजवादी पार्टी घरोघरी जाऊन लोकांची नावे लिहिणार आहे, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. ...