लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अखिलेश यादव

अखिलेश यादव

Akhilesh yadav, Latest Marathi News

अखिलेश यांचे लोकजागरण छोट्या काशीतून सुरू - Marathi News | akhilesh yadav public awakening started | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अखिलेश यांचे लोकजागरण छोट्या काशीतून सुरू

जात जनगणनेचा मुद्दा लावून धरणार ...

Akhilesh Yadav: लोकसभा निवडणुकीपूर्वी बनणार तिसरी आघाडी? अखिलेश यादवांनी दिले संकेत    - Marathi News | Will the third alliance be formed before the Lok Sabha elections? Akhilesh Yadav gave the hint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी बनणार तिसरी आघाडी? अखिलेश यादवांनी दिले संकेत   

Akhilesh Yadav: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीप्रीव तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेचे संकेत दिले आहे. ...

'योगींची कायदा सुव्यवस्था निकामी'; हत्येनंतर एमआयएम अन् सपा नेत्यांचा संताप - Marathi News | Law and order failure of yogis; Anger of MIM asaduddin owaisee and SP leaders akhilesh yadav after the murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'योगींची कायदा सुव्यवस्था निकामी'; हत्येनंतर एमआयएम अन् सपा नेत्यांचा संताप

झांसीत ज्या दिवशी असदच्या एन्काऊंटरची घटना घडली, त्यादिवशी  माफिया अतिक अहमदला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले होते ...

अखिलेश-मायावती यांनी प्रियांकांचं म्हणणं ऐकलं, तर 2024 च्या निवडणुकीत भाजपची अडचण वाढणार! - Marathi News | up politics priyanka gandhi over lok sabha election 2024 plan mayawati akhilesh yadav   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश-मायावती यांनी प्रियांकांचं म्हणणं ऐकलं, तर 2024 च्या निवडणुकीत भाजपची अडचण वाढणार!

प्रियांका गांधी यांनी काँग्रेस अधिवेशनात सर्वच विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी, आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र यायला हवे. निवडणुकीसाठी आता 1 वर्ष बाकी आहे, असे म्हटले आहे. ...

Akhilesh Yadav's Convey Accident: अखिलेश यादवांच्या ताफ्याला अपघात; चार कार एकमेकांवर आदळल्या - Marathi News | Akhilesh Yadav's Conveyance Accident; Four cars collided with each other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादवांच्या ताफ्याला अपघात; चार कार एकमेकांवर आदळल्या

अखिलेश यादव हे मोठ्या ताफ्यासह एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जात होते. यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.  ...

दक्षिणेत वाजणार चौथ्या आघाडीचे बिगुल; केसीआर, अखिलेश आणि केजरीवाल एकाच मंचावर येणार.. - Marathi News | Telangana KCR rally | fourth front in south; KCR, Akhilesh yadav and arvind Kejriwal will come on the same stage against BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेत वाजणार चौथ्या आघाडीचे बिगुल; केसीआर, अखिलेश आणि केजरीवाल एकाच मंचावर येणार..

CM केसीआर यांनी उद्या तेलंगणात भव्य सभेचे आयोजन केले आहे. या सभेत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. ...

२०२४ ची तयारी? BRS च्या सभेत एकत्र येणार विरोधक, तेलंगणात एकाच व्यासपीठावरुन केजरीवाल-अखिलेश बरसणार! - Marathi News | 2024 loksabha elections opposition unity in telangana arvind kejriwal akhilesh yadav to join kcr public rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ ची तयारी? BRS च्या सभेत एकत्र येणार विरोधक, एकाच व्यासपीठावर केजरीवाल-अखिलेश बसरणार!

तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची (BRS) बुधवारी खम्मम शहरात जाहीर सभा होणार आहे ...

Video: तुम्ही विष पाजलं तर...; पोलिसांकडून चहा पिण्यास अखिलेश यादव यांचा नकार - Marathi News | Video: If you get poisoned...; Akhilesh Yadav's refusal to drink tea from the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: तुम्ही विष पाजलं तर...; पोलिसांकडून चहा पिण्यास अखिलेश यादव यांचा नकार

पोलीस मुख्यालयात पोहोचल्यानंतर, तेथे एकही जबाबदार अधिकारी नसल्यावरुन अखिलेश यांनी पोलिसांना विचारणा केली ...