लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अखिलेश यादव

अखिलेश यादव

Akhilesh yadav, Latest Marathi News

व्होट बँकेसाठी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; सरकार अन् विरोधकही करतायेत राजकारण - Marathi News | Hathras Stampede: Efforts to press the case for vote bank; Government and opposition also do politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्होट बँकेसाठी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; सरकार अन् विरोधकही करतायेत राजकारण

यूपीतील प्रमुख विरोधी पक्ष सपाचे नेते अखिलेश यादव यांनीही भोले बाबांऐवजी उत्तर प्रदेशातील दुसऱ्या बाबाला अटक करण्याची मागणी केली. ...

‘होई वही जो राम रचि राखा’, अयोध्येतील पराभवावरून अखिलेश यादवांचा भाजपा टोला - Marathi News | Parliament Session 2024: 'Hoi Wahi Jo Ram Rachi Rakha', Akhilesh Yadav's BJP taunt after defeat in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘होई वही जो राम रचि राखा’, अयोध्येतील पराभवावरून अखिलेश यादवांचा भाजपा टोला

Parliament Session 2024: लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी अयोध्येत झालेल्या पराभवावरून भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. ...

लोकसभेतील बंपर यशानंतर विधानसभा पोटनिवडणुकीत अखिलेश यादव या रणनीतीसह उतरणार, हे असतील उमेदवार?    - Marathi News | Uttar Pradesh Assembly bypoll: After the bumper success in the Lok Sabha, Akhilesh Yadav will enter the assembly by-election with this strategy, will these be the candidates?    | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लोकसभेतील बंपर यशानंतर विधानसभा पोटनिवडणुकीत अखिलेश यादव या रणनीतीसह उतरणार

Uttar Pradesh Assembly bypoll: उत्तर प्रदेश विधानसभेच्या रिक्त झालेल्या करहल, मिल्कीपूर, कटेहरी, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, मीरापूर, फूलपूर, मझवा आणि सीतामऊ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. ...

अधिवेशनाचा पहिला दिवस संविधानाने गाजवला; शपथ घेण्यापासून ते फोटो अन् सेल्फीतही दिसली संविधानाची प्रत - Marathi News | first day of the session was dominated by the Constitution A copy of the constitution was also seen in photos and selfies from taking the oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिवेशनाचा पहिला दिवस संविधानाने गाजवला

सर्वांना सोबत घेणार : पंतप्रधान मोदी  ...

राहुल गांधी आणि अखिलेश यादव रामललाच्या दर्शनाला जाणार?; अजय राय यांचा मोठा दावा - Marathi News | Rahul Gandhi and Akhilesh Yadav will go to see ramlala ajay rai made big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी आणि अखिलेश यादव रामललाच्या दर्शनाला जाणार?; अजय राय यांचा मोठा दावा

Rahul Gandhi And Akhilesh Yadav : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे. ...

Akhilesh Yadav : २०२७ बाबत अखिलेश यादव यांची मोठी भविष्यवाणी; योगी-मोदींचं वाढवलं टेन्शन, म्हणाले... - Marathi News | Akhilesh Yadav prediction over 2027 up assembly election bjp cm Yogi Adityanath Narendra Modi nda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२७ बाबत अखिलेश यादव यांची मोठी भविष्यवाणी; योगी-मोदींचं वाढवलं टेन्शन, म्हणाले...

Akhilesh Yadav And Yogi Adityanath, Narendra Modi : सपा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. सपाच्या कामगिरीनंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा उत्साह आणखी जास्त वाढला आहे. ...

राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, "पुण्याचे काम करताना जर..." - Marathi News | Lok Sabha Result People of Ayodhya and surrounding areas voted against the BJP says Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, "पुण्याचे काम करताना जर..."

उत्तर प्रदेशातील अयोध्येत भाजपच्या पराभवाचे कारण सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सांगितले आहे. ...

ऐतिहासिक! एकाच जिल्ह्यातील सात खासदार; समाजवादी पार्टीची उत्तर प्रदेशात मुसंडी - Marathi News | Lok sabha elections 2024 Seven people from Uttar Pradesh's Etawah district have become MPs on Samajwadi Party tickets from different constituencies | Latest uttar-pradesh Photos at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ऐतिहासिक! एकाच जिल्ह्यातून सात खासदार; समाजवादी पार्टीची 'यूपी'त मुसंडी

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या 'हाता'ची साथ मिळाल्याने समाजवादी पार्टीने चांगले यश मिळवले. ...