लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचा दणदणीत विजय झाल्यानं भाजपाला मोठा झटका बसला आहे. या मतदारसंघातील भाजपाची २९ वर्षांची सत्ता उलथून टाकण्याचा पराक्रम २९ वर्षीय तरुणानं केलाय. त्यामुळे भाजपाला २९ हा आकडा भोवल्याचं राज ...
गोरखपूर, फुलपूर, अरारिया, जेहानाबाद येथील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्याने विरोधी पक्षांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अखिलेश यादव, मायावती, तेजस्वी यादव, मिसा भारती, ममता बॅनर्जी, दोन्ही डावे पक्ष तसेच काँग्रेसचे नेते यांनी एकत्र येणे गरजेचे ...
समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या भेटीसाठी एका वास्तुविशारदने वरिष्ठ नेत्याकडे फिल्डींग लावली. सभेदरम्यान प्रवेश मिळाला. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उत्तर प्रदेशात भव्य उद्यान उभारणार असल्याची घोषणा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी केली. ...
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बसपा सुप्रीमो मायावती यांच्या सूरात सूर मिसळत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वसनीयतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...
समाजवादी पार्टीचे माजी अध्यक्ष आणि संरक्षक मुलायम सिंह यादव यांनी नवा पक्ष काढण्याच्या वृत्ताला पूर्णविराम दिलं आहे. पत्रकार परिषद घेऊन मुलायम सिंह यांनी ही घोषणा केली आहे. ...