लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपाला टोला लगावला आहे. ...
उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाकडून खा. शत्रुघ्न सिन्हा यांना मोदींविरुद्ध वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. ...
राफेल डील प्रकरणाचा मुद्दा आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी. सत्य काय आहे, ते जेपीसीशिवाय बाहेर येणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले. ...