डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
अखिलेश यादव, मराठी बातम्या FOLLOW Akhilesh yadav, Latest Marathi News
इंडिया आघाडीच्या काँग्रेसने ६ डिसेंबरला बोलविलेल्या बैठकीला नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्यासह अखिलेश यादव यांनी देखील येण्यास नकार दिला होता. ...
INDIA Opposition Alliance: तीन राज्यांतील काँग्रेसच्या पराभवानंतरची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे विरोधकांच्या या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ...
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा उमेदवारांसंदर्भात अखिलेश यादव यांनी बैठक बोलावली आहे. ...
समाजवादी पक्षावर हल्लाबोल करताना राजभर म्हणाले की, "सपाला मत देणार्या 18 टक्के मुस्लिमांनाही हे समजले आहे की, त्यांनी द्वेषाशिवाय काहीही दिलं नाही." ...
अखिलेश यादव पन्नामध्ये सपाचे उमेदवार महेंद्र यांच्यासाठी प्रचासभेला आले होते. त्यापूर्वीच युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तिथे येऊन गेले होते. ...
विरोधकांच्या इंडिया आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव सातत्याने काँग्रेसवर टीका करत आहेत. ...
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. ...
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील विद्यार्थ्याच्या हत्येवरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारला लक्ष्य केले. ...