लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अखिलेश यादव

अखिलेश यादव, मराठी बातम्या

Akhilesh yadav, Latest Marathi News

जागा एक, दावेदार दोन, दोघांनीही भरला उमेदवारी अर्ज, अखेर पक्षाने घेतला असा निर्णय... - Marathi News | Lok Sabha Election 2024: One seat, two contenders, both of them filled the nomination form, finally the party took a decision... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जागा एक, दावेदार दोन, दोघांनीही भरला उमेदवारी अर्ज, अखेर पक्षाने घेतला असा निर्णय...

Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये समाजवादी पक्ष एका विचित्र अडचणीत सापडला होता. सपाने आधी एस.टी. हसन यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.  ...

Akhilesh Yadav : "जोपर्यंत निवडणुका आहेत, तोपर्यंत भाजपापासून सावध राहा, ते काहीही करू शकतात..." - Marathi News | samajwadi party chief Akhilesh Yadav react on arvind kejriwal arrest by ed mention bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जोपर्यंत निवडणुका आहेत, तोपर्यंत भाजपापासून सावध राहा, ते काहीही करू शकतात..."

Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

आईसोबत प्रचारासाठी फिरतेय अखिलेश यादव यांची लेक आदिती?; डिंपल यांनी सांगितलं कारण - Marathi News | samajwadi party chief akhilesh yadav daughter aditi mainpuri election campaign dimple yadav reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईसोबत प्रचारासाठी फिरतेय अखिलेश यादव यांची लेक आदिती?; डिंपल यांनी सांगितलं कारण

अखिलेश यादव यांची परदेशात शिकत असलेली मुलगी अदितीही आई डिंपल यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांमध्ये दिसत आहे. ...

...म्हणून अखिलेश यादवांची इंडिया आघाडीच्या सभेला अनुपस्थिती; राहुल गांधींना लिहिलं पत्र - Marathi News | Samajwadi Party President Akhilesh Yadav has written a letter to Congress leader Rahul Gandhi as he was unable to attend the All India Aghadi meeting in Mumbai  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :...म्हणून अखिलेश यादवांची इंडिया आघाडीच्या सभेला अनुपस्थिती, वाचा सविस्तर

मुंबईतील ऐतिहासिक अशा शिवाजी पार्कच्या मैदानावर इंडिया आघाडीची सभा होत आहे. ...

भले भले गार! अखिलेश यादवांनी मोदींच्या वाराणसीशेजारचा मतदारसंघ तृणमूलला दिला; का? - Marathi News | Akhilesh Yadav gave Bhadohi to TMC; Close to Modi's Varanasi constituency, Bramhan vote politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भले भले गार! अखिलेश यादवांनी मोदींच्या वाराणसीशेजारचा मतदारसंघ तृणमूलला दिला; का?

सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पूर्वांचलची महत्वाचा मतदारसंघ ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सोडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ...

यूपीमध्ये दिसणार 'बिहार पॅटर्न'! मायावतींच्या खेळीने अखिलेश यादव यांची वाढली धाकधूक - Marathi News | Bihar Pattern in Uttar Pradesh as Akhilesh Yadav tension rises after Mayawati Strategic moves for Lok Sabha Election 2024 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :यूपीमध्ये दिसणार 'बिहार पॅटर्न'! मायावतींच्या खेळीने अखिलेश यादव यांची वाढली धाकधूक

लोकसभेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष विविध डावपेच खेळताना दिसत आहेत ...

ब्रिजभूषण यांना सपाकडून तिकीट? अखिलेश यांच्या पाठोपाठ डिंपल यादवांचं मोठं विधान - Marathi News | Akhilesh Yadav and Dimple Yadav react to Samajwadi Party may give Lok Sabha ticket to Brijbhushan Sharan Singh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण सिंह यांना सपाकडून लोकसभेचे तिकीट? डिंपल यादव यांचं मोठं विधान

Lok Sabha Election 2024: राजकीय पक्ष कामाला लागले असून आपापल्या परीने उमेदवारांची घोषणा केली जात आहे. ...

"भाजपाने पहिल्या यादीतच पराभव स्वीकारला, बंडखोरीच्या भीतीने..."; अखिलेश यादवांचा निशाणा - Marathi News | bjp loksabha election list samajwadi party chief Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाने पहिल्या यादीतच पराभव स्वीकारला, बंडखोरीच्या भीतीने..."; अखिलेश यादवांचा निशाणा

Akhilesh Yadav And BJP : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने 195 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यावरून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ...