लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आकाश दीप

Akash Deep Latest News

Akash deep, Latest Marathi News

Akash Deepआकाश दीप२७वर्षीय आकाश दीपचा प्रवास दुर्गापूरमधील स्टार टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून सुरू झाला. यानंतर त्याने कोलकाता येथे विभागीय क्रिकेट खेळले. वडिलांचाही क्रिकेटला विरोध होता, परंतु त्याने स्वप्नांचा पाठलाग करणं सोडलं नाही. भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्याविरुद्धच्या मालिकेत आकाशने दोन सामन्यांत १० विकेट्स घेतल्या होत्या. आकाशने ३० प्रथम श्रेणी सामन्यांत १०४ विकेट्स घेतल्या आहेत.  
Read More
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्... - Marathi News | ENG vs IND 2nd Test Day 5 Shubman Gill Lead Team India Historic Edgbaston Win And Level Anderson Tendulkar Trophy Test Series 1-1 Edgbaston Birmingham | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची मालिकेत १-१ बरोबरी ...

जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला - Marathi News | ENG vs IND 2nd Test Akash Deep Emotional After Taking Five Wicket Haul Edgbaston Birmingham Meet Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला

कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ...

पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO) - Marathi News | England vs India, 2nd Test Day 5 Akash Deep Strikes Early And Get Wickets Of Ollie Pope And Harry Brook Back To Back Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर ...

Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO) - Marathi News | ENG vs IND 2nd Test Day 4 Akash Deep's Peach Of Delivery Cleaned Up Joe Root After Ben Duckett Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)

जो रूटची विकेट अन् त्यानंतर आकाश दीपनं केलेले सेलिब्रेशन एकदम खास ...

DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out - Marathi News | India vs England 2nd Test Day 3 ENG 407 All Out IND Takes 180 Run Lead Siraj Takes Six Wicket Haul Akash Deep Take 4 Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out

आकाश दीपनं सेट झालेली ही जोडी फोडली. मग मोहम्मद सिराजनं तळाच्या फलंदाजीला सुरुंग लावला. ...

ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप - Marathi News | ENG vs IND 2nd Test Day 2 Stumps England Trail By 510 Runs Brook Root steady the ship after top order collapses | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप

टीम इंडियानं पहिल्या कसोटी सामन्यातील चुका टाळल्या अन् इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले ...

ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा - Marathi News | England vs India 2nd Test Day 2 Akash Deep Takes 2 Wicket In 2 Balls England Centurions Of 1st Test Ben Duckett and Ollie Pope Dismissed On Ducks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा

इंग्लंडला धक्क्यावर धक्के, या दोघांनाही उघडता आले नाही खाते ...

IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल - Marathi News | IND vs ENG These 4 important changes will be made in Team India Playing XI for the second Test against England | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ बदल

Team India Playing XI Prediction, IND vs ENG 2nd Test: पहिल्या कसोटीत मोठा फटका बसल्यावर गिल-गंभीर जोडी काही मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत ...