लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आकाश दीप

Akash Deep Latest News, मराठी बातम्या

Akash deep, Latest Marathi News

Akash Deepआकाश दीप२७वर्षीय आकाश दीपचा प्रवास दुर्गापूरमधील स्टार टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून सुरू झाला. यानंतर त्याने कोलकाता येथे विभागीय क्रिकेट खेळले. वडिलांचाही क्रिकेटला विरोध होता, परंतु त्याने स्वप्नांचा पाठलाग करणं सोडलं नाही. भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्याविरुद्धच्या मालिकेत आकाशने दोन सामन्यांत १० विकेट्स घेतल्या होत्या. आकाशने ३० प्रथम श्रेणी सामन्यांत १०४ विकेट्स घेतल्या आहेत.  
Read More
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO) - Marathi News | IND vs ENG 5th Test Day 3 Shubman Gill And Ravindra Jadeja Urge Akash Deep To Remove His Helmet In Celebration After Reaching 50 Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)

ड्रेसिंग रुममधून गिल-जड्डूचा इशारा; तो व्हिडिओ होतोय व्हायरल ...

Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी' - Marathi News | IND vs ENG 5th Test Day 3 Akash Deep Maiden Fifty For India As Night Watchman Role At Kennington Oval London | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'

नाईट वॉचमनच्या रुपात आलेल्या आकाशदीपनं सॉलिड फिफ्टीसह इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरश: झोप उडवली आहे. ...

IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग? - Marathi News | IND vs ENG 5th Test Ricky Ponting Big Statement On Akash Deep Send Off Ben Duckett | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

आकाशदीपच्या 'सेंड-ऑफ'संदर्भातील प्रश्न अन् रिकी पाँटिंगचं उत्तर ...

IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO) - Marathi News | IND vs ENG 5th Test Day 2 Akash Deep Teases Ben Duckett With Dramatic Send-Off As Bazball Antics Go Horribly Wrong Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्...

"तू माझी विकेट घेऊ शकत नाहीस," असं काहीसं तो भारतीय गोलंदाजाला म्हणाला होता. ...

Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार? - Marathi News | IND vs ENG 5th Test Jasprit Bumrah Miss Oval Match Against England Akash Deep Or Arshdeep Singh Who Replace Him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?

भारतीय संघ महत्त्वपूर्ण कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहशिवाय मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. ...

IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद - Marathi News | IND vs ENG Anshul Kamboj has joined the Indian camp as cover for both Arshdeep Singh and Akash Deep | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद

या नव्या चेहऱ्याची होऊ शकते टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री ...

ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला - Marathi News | IND vs ENG 3rd Test Perfect Revenge Fans On X Go Wild As Akash Deep Hits Bullseye Vs Harry Brook Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला

आधी हॅरी ब्रूकनं आडवी तिडवी फटकेबाजी करत आकाश दीपची केली धुलाई, मग... ...

ICC Ranking : शुबमन गिलसह आकाशदीपची 'उंच उंडी'! जो रूटनं गमावला नंबर वनचा ताज - Marathi News | ICC Rankings Harry Brook Number 1 Test Batter Joe Root Goes Down Shubham Gill And Akash Deep Jumped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Ranking : शुबमन गिलसह आकाशदीपची 'उंच उंडी'! जो रूटनं गमावला नंबर वनचा ताज

गोलंदाजीत जसप्रीत बुमराह अव्वलस्थानी कायम, बॅटिंगमध्ये नव्या गड्याचं राज्य ...