आता नाही, तर कधीच नाही, याच भूमिकेतून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी तयारी चालविली आहे. निवडणुकीचा कानोसा घेण्यासाठी मतदारसंघातील गावांना थेट भेट दिली. ...
एकूणच राष्ट्रवादीमधील या घडामोडी कुटनितीचा भाग असण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी वाट्याला आलेल्या जागेवर एबी फॉर्म न देणे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे शरद पवारांनी फॉर्मात आणलेल्या राष्ट्रवादीत सावळा गोंधळ सुरू झाला का, असा प्रश्न उपस ...
तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यावेळची निवडणूक कलाटणी देणारी ठरणार आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. सद्यस्थितीत संशयकल्लोळाच्या बोहल्यावरच रणांगण रंगणार असल्याचे चित्र आहे. ...
माजी मंत्री अजितराव घोरपडे हे विद्यमान खासदार भाजपाचे संजयकाका पाटील यांचा प्रचार करणार आहेत.स्वत: अजितराव घोरपडे यांनी ही घोषणा कवठेमहंकाळ येथे केली. ...
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती प्रशांत शेजाळ यांच्या निवडीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम आणि भाजपचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे गटात संघर्ष होऊन फाटाफूट झाली होती. मात्र आता शेजाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन पद ...