शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : महायुतीचा फॉर्म्युला ठरला! मुंबईत शिंदेसेनेला 'इतक्या' जागा हव्यात, पुण्यात BJP-NCP वेगळं लढणार?

राष्ट्रीय : अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?

महाराष्ट्र : अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?

पुणे : हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

महाराष्ट्र : मुख्यमंत्री होणार हे गंमतीने म्हटलं, विधान मागे घेतो; चर्चा सुरु होताच अजितदादांची सारवासारव

फिल्मी : अजित पवारांकडून सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी, दिल्या महत्त्वाच्या सूचना

महाराष्ट्र : '१५-२० टाळकी असताना...'; अजित पवारांनी नाना पटोलेंच्या ऑफरची विधानसभेत काढली हवा

महाराष्ट्र : बारामतीमध्ये पुन्हा काका विरुद्ध पुतण्या, माळेगाव कारखान्याची निवडणूक लढण्याचे युगेंद्र पवारांनी दिले संकेत

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंची विकेट अन् भुजबळांची एंट्री?; मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतील 'हे' ४ नेते स्पर्धेत

राष्ट्रीय : दिल्लीत अजित पवारांच्या उमेदवारांचे काय झाले? डिपॉझिट जप्त केले की कोणाच्या हरण्याला कारण ठरले...