शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : NCPचा बडा नेता देशमुख-मलिकांसोबत दिसेल! ‘त्या’ घोटाळ्याची पुन्हा चौकशी; BJPचे नवे लक्ष्य कोण?

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस पुन्हा घेणार अजित पवारांची जागा? चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

महाराष्ट्र : अजित पवारांची 'ती' विनंती अखेर मान्य; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, अनेकांच्या भूवया उंचावल्या

महाराष्ट्र : Ajit Pawar: आमच्या घरातली कामं आहेत का... अजून किती सत्तेची भूक?; अजित पवार संतापले, Eknath Shinde - Devendra Fadnavis सरकारला केले रोखठोक सवाल

महाराष्ट्र : OBC Reservation: तर ही वेळच आली नसती... हे पाप कोणाचं?; Devendra Fadnavis यांचा Ajit Pawar यांना स्पष्ट शब्दांत सवाल

महाराष्ट्र : Ajit Pawar : 'काय झाडी, काय डोंगर'वरुन अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले...'अहो शहाजीबापू!'

मुंबई : Ajit Pawar: बाकडे वाजवू नका, तुमचं मंत्रीपद येईल का, हेच सांगता येत नाही

मुंबई : Mumbai: गिरगाव चौपाटीचा व्ह्युईंग डेक, आता दर्शक गॅलरीतून पाहा 'क्वीन नेकलेस'

महाराष्ट्र : Jay Ajit Pawar Photo Viral with Bollywood Actress: अजित पवारांच्या मुलाचा बॉलिवूड अभिनेत्री सोबत फोटो झाला व्हायरल; फोटोमुळे चर्चांना उधाण

पुणे : PHOTOS: पुणे पोलिसांची प्रजासत्ताक दिनाच्या सलामीची रंगीत तालीम