शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

संपादकीय : काका, पुतण्या, भाजप अन् गोंधळ... पवार वटवृक्ष, पण 'ही' प्रश्नपत्रिका सोपी नाही!

राष्ट्रीय : एनडीएचेही शक्तिप्रदर्शन, १८ जुलैला दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेना सहभागी होणार

राष्ट्रीय : नऊ मंत्र्यांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची हकालपट्टी; राष्ट्रीय कार्यकारिणीत शिक्कामोर्तब

राष्ट्रीय : दिल्लीतील बैठकीने उत्साह वाढला; २०२४ साली महाराष्ट्रात निश्चित सत्तांतर

पुणे : Pune NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी दीपक मानकर

राष्ट्रीय : पत्रकार परिषद रद्द करून राहुल गांधी शरद पवारांच्या भेटीला; आव्हाडांनी केले स्वागत

राष्ट्रीय : NCP 'चा अध्यक्ष मीच, पदावर दावा कोण करत असेल तर त्यात तथ्य नाही; शरद पवारांचा दिल्लीतून हल्लाबोल

राष्ट्रीय : अजित पवारांसह ९ मंत्र्यांना राष्ट्रवादीतून काढले; दिल्लीतून शरद पवारांच्या मोठ्या हालचाली

मुंबई : 'नाराजी नाही, अजितदादा आल्याने सरकार मजबूत...; राजीनाम्याच्या चर्चांवर CM शिंदेंचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : 'जे झालेय ती राजकीय तडजोड'; एकनाथ शिंदेंनी नाराज आमदारांना काय समजावले?