शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : शरद पवार की अजित पवार, आमदार सरोज अहिरे यांचा पाठिंबा कोणाला? जाहीर केली भूमिका, म्हणाल्या...

नाशिक : Nashik: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशकात जल्लोषात स्वागत

पुणे : अजितदादा म्हणजे कामाचा माणूस... वंदे भारत ट्रेनमध्येही अजित पवारांची क्रेझ

महाराष्ट्र : पवार-फडणवीस-शिंदे 'असा' होणार फायलींचा प्रवास; वाटाघाटीत काय ठरले?

महाराष्ट्र : अजित पवार अचानक सिल्व्हर ओकवर; बंडानंतर प्रथमच शरद पवारांच्या घरी, कारण काय? 

महाराष्ट्र : राष्ट्रवादीची १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीस, ४८ तासात उत्तर देण्यास सांगितले

मुंबई : अजित पवारांच्या अडचणीत वाढ होणार? लवासाप्ररकरणी हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र : शिवसेना सावध! अजित पवारांकडे अर्थ, पण निर्णय व्हाया फडणवीस शिंदेंकडे जाणार?

महाराष्ट्र : शिंदे गटाला शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं, कॉंग्रेसचा खोचक टोला

सातारा : अजित पवारांनाही तलवार, वाघनखं देणार : उदयनराजे