शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
  • मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
  • अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
  • किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
  • नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांची 'यंग ब्रिगेड'; पुतण्याविरोधात उतरविले नातवास

पुणे : अजितदादांच्या रोड शो नंतर शरद पवार यांची पुण्यात २७ ऑक्टोबरला जाहीर सभा

महाराष्ट्र : ...त्यापेक्षा बैठकच सोडून जातो ना; मंत्री सावेंच्या पवित्र्याने अजित पवार अवाक्

महाराष्ट्र : संपूर्ण नामांतर; आता छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हाही; नामकरण फलकाचे अनावरण

छत्रपती संभाजीनगर : संकल्प ४५ हजार कोटींचा; मात्र मंजुरी ९ हजार कोटींच्या कामांना, सरकारनं काय दिलं?

छत्रपती संभाजीनगर : कामे पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची, मंत्रिपदे नुसती भूषवायची नसतात:अजित पवार

कोल्हापूर : 'सुवर्णमहोत्सवी'चा निधी, अजितदादा शिवाजी विद्यापीठाला देणार कधी? तब्बल २९ कोटींचा निधी 

महाराष्ट्र : मराठवाड्यासाठी महायुती सरकारची घोषणांची पोतडी आज खुली करणार, हजारो कोटींचे पॅकेज मिळणार

पुणे : कंत्राटी पदभरतीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून तात्पुरता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : “प्रत्येकास बाजू मांडायचा अधिकार”; निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर अजित पवारांची स्पष्ट भूमिका