शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : नितेश राणेंनी गोपीचंद पडळकरांची केली पाठराखण; अजितदादांवरील टीकेवर स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : कुजबुज: आता तिकडूनच आदेश आल्यानं पडळकरांची जीभ धजावली म्हणे...खरं की काय ?

मुंबई : पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची कडक रिॲक्शन; आमदाराचे कान टोचले

राष्ट्रीय : प्रफुल्ल पटेलांचे नव्या संसदेत शरद पवारांसोबतच पहिलं पाऊल

मुंबई : हे म्हणजे शिळ्या कडीला उत; रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

मुंबई : मी अजित पवारांना सिरीयस घेत नाही; पडळकरांनी सकाळ-सकाळ साधला निशाणा

सातारा : पुसेसावळी दंगल: दोषींवर कारवाई करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन

राष्ट्रीय : संसदेत माझे ८०० भाऊ; इरिगेशन घोटाळा चौकशीवरुन सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण

महाराष्ट्र : आमदार गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर बोचरी टीका; भाजप-राष्ट्रवादीत वादाची नवी ठिणगी

छत्रपती संभाजीनगर : हाेय, आम्ही महाविकास आघाडीत होतो, मात्र तेव्हाचे मुख्यमंत्री निर्णय घेत नव्हते