शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : पूर्ण बहुमत असतानाही तुम्ही अजित पवारांना सरकारमध्ये का घेतलं?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

राजकारण : आमच्या सरकारमध्ये तोरा दाखवणारे अजित पवार आता गप्प, Nana Patole यांनी डिवचलं... | Ajit Pawar

राजकारण : सरकारला काढलं येड्यात... नांदेडच्या घटनेवरून पटोलेंचा संताप | Nana Patole on Maha Yuti Govt

सोलापूर : कार्तिकीसाठी पवार की फडणवीस? एकादशी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार

मुंबई : अजितदादा अनुपस्थित, प्रश्न उपस्थित; नाराजी का? हवंय तरी काय?

मुंबई : अजितदादा नाराज का आहेत? विस्तार, पालकमंत्रीपद अन्‌...

महाराष्ट्र : काही तरी घडणार नक्की! शिंदे-फडणवीस दिल्लीत; अजित पवार गटाचे नेते देवगिरीवर जमू लागले

महाराष्ट्र : तीन इंजिनामधील एक इंजिन नाराज, फडणवीसांची घेतली भेट; सुप्रिया सुळेंचे घडामोडींवर सूचक वक्तव्य

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

महाराष्ट्र : अजित पवार देवगिरीवर, तरीही मंत्रिमंडळ बैठकीला आले नाहीत; कारण काय? नाराजीच्या चर्चा