शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : ...अन् NCP च्या मंत्र्यांसमोर स्टेजवरच अमोल मिटकरी भडकले; नेमकं काय घडले?

मुंबई : ‘दादा’गिरी अखेर फळाला! पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांकडे

महाराष्ट्र : पालकमंत्री पदाचे मिटले! आता महामंडळ वाटणीवरून भाजपाच्या प्रस्तावाला शिंदे गटाचा नकार

महाराष्ट्र : अजित पवारांच्या नाराजीच्या कल्पोकल्पित कथा आमच्या काही हितचिंतकांकडून; सुनिल तटकरेंचा कोणावर निशाणा?

पिंपरी -चिंचवड : पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पिंपरीत जल्लोष

महाराष्ट्र : अजित पवार गटाचा 'षटकार'; जाणून घ्या, राज्यांतील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री...

मुंबई : 'ते लेटर माझ्याच घरी टाइप झालं'; शरद पवारांबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : अजित पवारांचा 'पॉवर प्ले' यशस्वी; पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं, ११ जिल्ह्यांना नवे 'पालक'

मुंबई : अजितदादा खरंच आजारी आहेत?;फडणवीस म्हणाले, 'मी त्यांच्यासोबत बोललो तेव्हा, आवाजही...'

मुंबई : ... तेव्हा अजित दादांना ५ वर्षासाठी मुख्यमंत्री बनवू, फडणवीसांचं मोठं विधान