शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

लोकमत शेती : गाळप हंगामाचा निर्णय बुधवारी

महाराष्ट्र : दसरा-दिवाळीत मोठा राजकीय धमाका होणार; शरद पवारांना बसणार पुन्हा एकदा धक्का?

पुणे : जमिनीचा लिलाव करण्यासाठी हाेता ‘दादां’चा दबाव; बोरवणकर लिखित ‘मॅडम कमिशनर’मधून धक्कादायक खुलासे

पुणे : 'मी अजुनही ते पुस्तक...'; मीरा बोरवणकरांनी अजितदादांवर केलेल्या आरोपावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मुंबई : खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याची वेळ आणली, पण...; शरद पवारांचा अजित पवार गटाला टोला

मुंबई : ... म्हणूनच बिनबुडाचे आरोप, मीराबाई तुमचा बोलवता धनी कोण?; राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल

महाराष्ट्र : पोलिसांच्या जमिनीचा लिलाव; ‘दादां’नी आणला होता दबाव! मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात धक्कादायक खुलासे

मुंबई : अजित पवारांवर गंभीर आरोप; संजय राऊतांनी दाखवलं ED अन् फडणवीसांकडे बोट

पुणे : ससूनच्या गंभीर प्रकरणावर फक्त समज; अजित पवारांना कारवाई करण्यापासून कोणीतरी राेखतंय का?

महाराष्ट्र : गौप्यस्फोट! सरकारी जमिनीचा लिलाव, मीरा बोरवणकरांचा आरोप अन् अजितदादांचा खुलासा