शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

नागपूर : पीएचडी करून काय दिवे लावणार? वक्तव्याने वादाची ठिणगी; अखेर अजित पवारांची सारवासारव, म्हणाले...

नागपूर : अर्थसंकल्पापूर्वी जुनी पेन्शन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

कोल्हापूर : अजित पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा अनोख्या पध्दतीने निषेध; खुर्चीत गाढवाचे चित्र काढून वेधले लक्ष

महाराष्ट्र : मी टग्या...' असं स्वतःला म्हणवून घेतलं म्हणजे तुमची वाट्टेल ती विधान सहन करायची का?

ठाणे : नवा फोटो... ठाण्यात अजित पवार गटाच्या फलकावरुन अखेर शरद पवार हद्दपार

महाराष्ट्र : अजितदादांना सतत महत्त्वाची पदं देणं, ही शरद पवारांची सर्वात मोठी चूक; आव्हाडांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : 'महाराष्ट्र अन् मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमा लागून असल्यानं...'; एकनाथ शिंदेंचं ट्विट

नागपूर : पीएचडी करुन काय दिवा लावणार?; विधिमंडळात अजित पवार रोखठोक, विद्यार्थी संतप्त

मुंबई : काका-पुतण्याची भेट वाढदिवशी झाली नाहीच! एक आमदार भेटीला, दोन मंत्र्यांच्या शुभेच्छा

महाराष्ट्र : केंद्राच्या निर्णयावर नाराज, अजित पवारांचं अमित शाह यांना पत्र; दिल्लीला जाऊन भेटणार?