शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : आशा स्वयंसेविका, पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ; मंत्रिमंडळाचे २७ महत्त्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्र : मंत्रिमंडळाचा निर्णय! अहमदनगरचं नाव 'अहिल्यानगर' तर पुण्यातील वेल्हे तालुका आता 'राजगड'

महाराष्ट्र : बारामतीत अजित पवारांची कोंडी; राष्ट्रवादीचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

महाराष्ट्र : अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार, २२ आमदार शरद पवारांकडे जाणार, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा 

महाराष्ट्र : मोठी घोषणा! विजय शिवतारे बारामतीत अपक्ष लढणार; अजित पवारांची डोकेदुखी वाढली

मुंबई : मित्रपक्षांनी दबाव वाढविला; जागांबाबत भाजप बॅकफूटवर! राज्यातील नेत्यांना हट्ट सोडावा लागणार

ठाणे : शिवराळ शिवतारेंना आवरा, अन्यथा कल्याणमध्ये...; अजित पवार गटाच्या नेत्याचा इशारा

मुंबई : १०० महाविद्यालयात अद्ययावत कौशल्य विकास केंद्र, बुधवारी उद्घाटन सोहळा 

सातारा : Satara: सागर भोगावकरांच्या हातात 'झाडू'ऐवजी 'घड्याळ'; कऱ्हाडमध्ये अजित पवार यांच्याकडून स्वागत

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा..., अजित पवार गटाच्या नेत्याचा थेट इशारा