शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा होणार?; संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लक्ष

पुणे : Pune ZP Election Result 2026: जिल्हा परिषद, पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व; ५१ गटांमध्ये स्पष्ट बहुमत

पुणे : Pune Mayor: राष्ट्रवादीला हुसकावणाऱ्या काँग्रेसचीही माघार; पुणे महापालिकेत कणखर विरोधी पक्षाची भूमिका कोण निभावणार?

पुणे : Pune ZP Election Result 2026: ‘गड आला पण सिंह गेला’ मतदारांची खंत; अजितदादांच्या निधनानंतर बारामतीकरांचा ‘राष्ट्रवादी’ला काैल

पुणे : Pune Mayor: ४ वर्षानंतर पुणे महापालिकेचे सभागृह फुलले; अजितदादांच्या निधनाचे सावट, जल्लोष, घोषणाबाजी नाही

महाराष्ट्र : ZP निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यात नंबर २ वर; दोन्ही गट एकत्र आल्याचा फायदा

महाराष्ट्र : 'हा विजय म्हणजे अजितदादांच्या कार्याला जनतेने वाहिलेली आदरांजली'; जिल्हा परिषद निकालांनंतर सुनील तटकरे भावूक

महाराष्ट्र : जिल्हा परिषदेचे निकाल येताच CM देवेंद्र फडणवीसांना झाली अजितदादांची आठवण; म्हणाले...

पुणे : Pune ZP Election Result 2026: जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी तर पंचायत समितीवर शिंदेसेना, भाजपला १ जागा

पुणे : Pune ZP Election Result 2026: बारामतीकरांनी अजितदादांचा शब्द राखला; एकहाती राष्ट्रवादीचे वर्चस्व, दादांनी दिलेल्या २ जागेवर भाजप