शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : Pune: बारामती 'दादा'मय! अजित पवाराचं जंगी स्वागत, जेसीबीतून  फुलांचा वर्षाव, क्रेनमधून घातला हार

धाराशिव : शदर पवार आमचे दैवत, अजीतदादा आश्वासक चेहरा-संजय बनसाेडे

नागपूर : एनआयटी व एमएमआरडीए अजित पवार गटाच्या रडारवर

बीड : ठाकरे गटाला धक्का, बीड जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात

पिंपरी -चिंचवड : महापालिका निवडणुकीत महायुतीचा निर्णय स्थानिक नेते घेणार- अजित पवार

सोलापूर : पिकं वाचण्यासाठी उजनीतून पाणी सोडा; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

महाराष्ट्र : शरद पवारांचा यू टर्न? आधी म्हणाले- ते आमचेच नेते, नंतर म्हणतात- तसे नाही!

महाराष्ट्र : मलिक, देशमुख, राऊत घाबरले नाहीत अन् तुम्ही..; शरद पवारांचा अजितदादा गटावर घणाघात

महाराष्ट्र : शरद पवारांची गुगली! मविआचे ३ नेते अन् तिघांचीही वेगवेगळी विधाने; सगळाच संभ्रम

महाराष्ट्र : अजित पवार कुठल्या पक्षाचे?; संभ्रमाबाबत सुप्रिया सुळेंनी थेट उत्तर दिले