शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : आर. आर. पाटलांना परदेशात नेऊ नका, कारण ते...; भर सभेत अजित पवार बोललेले, आव्हाडांनी आठवण करून दिली

महाराष्ट्र : नवाब मलिकांवर अशाप्रकारचे आरोप असताना...; देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना रोखठोक पत्र

महाराष्ट्र : नवाब मलिक अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या 'टीम'मध्ये! राष्ट्रवादीचा अजितदादा गट म्हणतो- प्रत्येकाला वाटतं...

रत्नागिरी : सकाळी अजित पवार गट, संध्याकाळी शरद पवार गट; चिपळुणातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची ओढाताण सुरूच

महाराष्ट्र : नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात; राजकीय चर्चांना उधाण, कोणाला पाठिंबा देणार?

महाराष्ट्र : आपसात समन्वय ठेवा, नामुष्की नकाे; शिंदे-फडणवीस-पवार यांचा मंत्र्यांना सल्ला

नागपूर : शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या संघर्ष सभेला उद्धव ठाकरे, दिग्विजय सिंह

नागपूर : 'दिल्लीत जातो अन् निधी आणतो, तुमच्यासारखं...', CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : 'मराठा समाजाने विश्वास ठेवावा, कोर्टात टीकणारे आरक्षण देणार', CM एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती

नागपूर : 'विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवू'; चहापान बहिष्कारावरुन फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं